बंधू आणि भगिनींनो,

मी ‘आमदार’ नाही तर ‘तुमचा शेजारी’च आहे. ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या संपर्कात राहू व तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोचतील. वीज,पाणी वा इतर महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी मी फक्त ‘एक माध्यम आहे’. तुम्ही दाखविलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता मी सदैव माझ्या कार्याप्रती प्रमाणिक राहीन. आपणाला भेडसावणाऱ्या विविध समस्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सदरचे संकेतस्थळ हा माझा प्रामणिक प्रयत्न आहे.  

Video


Latest Events


Be With Me