की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती..

  • प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF]
    • शैक्षणिक पात्रता – पदवीधर
    • वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे
    • इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत
  • परीक्षा आणि प्रवेशपत्र –
    • पूर्व परीक्षा प्रवेशपत्र – २४ सप्टेंबर २०१८
    • पूर्व परीक्षा – ६ ऑक्टोबर २०१८
    • मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – २२ ऑक्टोबर २०१८
    • मुख्य परीक्षा – ४ नोव्हेंबर २०१८
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८
  • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/yuwLmi
  • ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/HL27Ay

अभिप्राय द्या..

Close Menu