की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण!

भारत माता की जय!!!!

अलिबाग येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत यावेळी संवाद साधला.

अभिप्राय द्या..

Close Menu