की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

कुडाळ तालुक्यातील सरपंच, पाच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला.

कुडाळ तालुक्यातील निवजे गावातील सरपंच, पाच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी निलेश तेंडुलकर, प्रभाकर सावंत, दादा बेळणेकर, चारुदत्त देसाई, चेतन धुरी व इतर कार्यकर्ते…

Continue Reading

भारतीय जनता पार्टी आयोजित कार्यकर्ता संमेलन

बोईसर येथे भारतीय जनता पार्टी आयोजित कार्यकर्ता संमेलन प्रसंगी कार्यकर्त्यांसह संवाद साधला. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सर्वांचे अभिनंदन!

Continue Reading

खिडकाळेश्वर मंदिरात गुजराती समाजातर्फे महादेवाचे पूजन आणि भंडाऱ्याचे आयोजन

श्रावण महिन्यात गेली ५२ वर्षे डोंबिवली येथील खिडकाळेश्वर मंदिरात गुजराती समाजातर्फे महादेवाचे पूजन आणि अतिशय रुचकर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही त्याचा लाभ घेतला.

Continue Reading

बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या आश्रम बचाव समिती

आगरी समाजाचे श्रद्धास्थान असलेले बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या आश्रम बचाव समिती आयोजित बाबांच्या भक्तांचा महामेळाव्याला आज विरार येथे भेट दिली. या मेळाव्यात न्यायालयाचा निकाल तसेच कायदा व सुव्यवस्थेचाचा आदर…

Continue Reading

रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव २०१९ साठी करावयाच्या उपाययोजना

रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव २०१९ साठी करावयाच्या उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी परिषद सभागृह,६ वा मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी…

Continue Reading

रुग्णांच्या सेवेसाठी अद्ययावत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली!

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातर्फे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग पालघर ह्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी अद्ययावत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांसमवेत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना.

Continue Reading

पालघर जिल्हातील नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ.

पालघर जिल्हातील जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी मान्यवर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.  

Continue Reading

पूरग्रस्तांना मदत म्हणून धनादेश सुपूर्द केले.

पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान तलासरी येथे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यकर्त्यांनी  करताना.

Continue Reading

भारतीय जनता पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम!

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जांभरूण येथे भारतीय जनता पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे…

Continue Reading

End of content

No more pages to load

Close Menu