की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

ध्यास माझा जनकल्याणासाठी..

डोंबिवलीकरांच्या सहवासात राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता १६ वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की नियतीने माझीच निवड केली तेही मला प्रिय असलेलं काम करण्याची.. जनसंपर्क.. लोकांमध्ये राहून काम करणं..…

Continue Reading

श्री. गोवर्धनजी पाटील भारतीय जनता पार्टीत…

रोहा तालुक्यातील धोंडखार येथील माजी सरपंच श्री. गोवर्धनजी मारुती पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी व लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपाच्या…

Continue Reading

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा

माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणून बिल मंजुरी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे 'संपर्क संवाद यात्रा' या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्याशी संवाद...

Continue Reading

राज्य शिक्षक पुरस्कार

यंदाचा 'राज्य शिक्षक पुरस्कार' जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर व रायगडचे शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!  

Continue Reading

मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती‬

खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही आता परदेशातील मिळणार.

Continue Reading

प्रधानमंत्री किसान संपदा योजना

कृषी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुवर्णसंधी!! देशामधील कृषी प्रक्रिया समुहाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 'प्रधानमंत्री किसान संपदा' योजनेच्या अंतर्गत संभवनीय प्रवर्तकांकडून/गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवीत आहेत. तरी इच्छूक गुंतवणूकदारांनी त्यांचे प्रस्ताव पुढील संकेतस्थळावर ऑनलाईन…

Continue Reading

गणोशोत्सवासाठी कोकणचा प्रवास अधिक सुखकर..

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील नागरिकांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी…

Continue Reading

तरुणांना संधी मिळण्यासाठी ‘श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा’!

आज भारतामध्ये तरुणांना स्वत:चे उद्योग उभारता यावेत यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. याकरिता आपण घेऊन येत आहोत एक नाविन्यपूर्ण उपक्रम 'श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा'. या उपक्रमातून तरुणांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी कशा…

Continue Reading

मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे!! मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना मुंबईतून जाण्यासाठी…

Continue Reading

डोंबिवली येथील जलाराम कृपा इमारतीला शॉट सर्किटमुळे आग

डोंबिवली पूर्व येथील छेडा रोडवरील जलाराम कृपा या इमारतीला शॉट सर्किटमुळे आग लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच…

Continue Reading

रुग्ण सेवा तसेच विद्यार्थी यांच्यासाठी विविध नविन उपक्रम

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबई येथे रुग्ण सेवा तसेच विद्यार्थी यांच्यासाठी विविध नविन उपक्रम सुरु करण्यात आले.त्यांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला : रक्तघटक…

Continue Reading

End of content

No more pages to load

Close Menu