की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये १४७ जागांसाठी भरती

  • इलेक्ट्रॉनिक्स – ८१ जागा
  • मेकॅनिकल – ५० जागा
  • इलेक्ट्रिकल – ३ जागा
  • कॉम्प्युटर सायन्स – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इन्फॉर्मेशन सायन्स आणि ६ महिन्याचा अनुभव

वयोमर्यादा – १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१८
  • अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2OCfO9Y
  • ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2Bg4oqF

अभिप्राय द्या..

Close Menu