की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

CM चषक क्रीडा स्पर्धा – ठाणे

भारतीय जनता पार्टी ठाणे आयोजित ‘CM चषक’ क्रीडा स्पर्धा चे KBP डिग्री कॉलेज वागळे इस्टेट – ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी आमदार संजयजी केळकर, संदीप लेले, सचिन मोरे, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu