ग्रामीण तसेच शहरी भागातील दुर्बल घटकांसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबांना पक्के घर उभारण्यासाठी अर्थसाहाय्य पुरवले जाते.
✅ पात्रता निकष
📄 आवश्यक कागदपत्रे
📝 अर्ज कुठे करावा ?समाज कल्याण कार्यालय साहाय्यक आयुक्त, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद/महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा.
Δ
Leave Your Comment