प्रदेशाध्यक्ष कार्य अहवाल
आजवरच्या वाटचालीचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि प्रदेशाध्यक्ष पदाची अत्यंत मोलाची जबाबदारी माझ्या हाती सोपवली. हे फक्त भाजपामध्येच शक्य आहे ! प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीचा अहवाल !