तपपूर्ती राष्ट्र निर्माणाची!
गेल्या १२ वर्षांमधील मोदी सरकारचा गौरवशाली प्रवास म्हणजे सेवा, संकल्प आणि सुशासन या त्रिसूत्रीवर आधारित, नव्या भारताची यशस्वी विकासगाथा आहे. मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या क्रांतिकारी प्रवासाचा मागोवा घेऊया.