शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी
लिपिक टंकलेखक – १० पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी
प्रोसेस सर्व्हर – ५ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
शिपाई – ८ पदे
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)
नोकरी ठिकाण – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती
Leave Your Comment