
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४८ बावनचाळ, गणेशनगर मध्ये उद्यानाच्या राखीव भूखंडावर नागरिकांसाठी भव्य दिव्य उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. सदर उद्यनासाठी माझ्या आमदार निधीतून २ कोटी रुपये देण्यात येणार आहे. या उद्यानाच्या भूमिपूजनप्रसंगी नगरसेवक जनार्धन म्हात्रे, नगरसेविका रेखा म्हात्रे, नगरसेवक संदीप पुराणिक, नगरसेवक राजन आभळे, नगरसेविका खुशबू चौधरी, नगरसेविका वृषाली जोशी, नगरसेविका सुनीताताई पाटील, नगरसेविका विद्या म्हात्रे, राजेश मोरे, पप्पू म्हात्रे, प्रज्ञेश प्रभूघाटे, संजू बिरवडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
Facebook
Twitter
LinkedIn
Email