आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मा. अध्यक्षा अरुणाजी ढेरे यांना मसाप, डोंबिवली आणि समस्त ‘डोंबिवलीकर’ परिवारातर्फे ‘सन्मानपत्र’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी डोंबिवलीतील साहित्यिक क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मान्यवर श्री. आबासाहेब पटवारी, श्री. वामनराव देशपांडे, श्री. सुधीरभाऊ जोगळेकर, श्री. सुरेश देशपांडे, श्री. प्रल्हाद देशपांडे आणि साहित्यरसिक उपस्थित होते. अरुणाजी ढेरे यांचे पुनःश्च अभिनंदन व शुभेच्छा!!!

Leave a Comment

Related Articles

  • October 1, 2019

उमेदवारी अर्ज भरायला आपली सोबत हवीये!

भाजपा शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयतक्रांती महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी रविंद्र दत्तात्रय चव्हाण महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत...

  • October 1, 2019

जननी आशिष या संस्थेतील मुलांसोबत वाढदिवस

लहान मुलांमध्ये आपलं बालपण शोधण्यात वेगळाच आनंद असतो. मुले ही देवाघरची फुले असं म्हंटलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली येथील जननी...

  • October 1, 2019

जलवाहतूकीच्या जेट्टीचे डोंबिवलीत भूमीपूजन

केंद्रात मोदीजी यांचे सरकार २०१४ साली स्थापन झाल्यावर सागरमाला हा अंतर्गत जलवाहतुकीचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रो...