
भाजपा विजयी संकल्प बाईक रॅली…
भारतीय जनता पार्टी डोंबिवली 143 विधानसभा
भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अमित शहा साहेब यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवा मोर्चाच्या वतीने रविवार दिनांक 3 मार्च २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजता महाबाईक रॅली चे कोपरगांव येथून सुरुवात करण्यात आली. या महाबाईक रॅलीमध्ये बीजेपी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, विभाग पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी, शक्तीकेन्द्र प्रमूख, बुथ प्रमूख, बुथ कार्यकर्ता व सर्व सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Facebook
Twitter
LinkedIn
Email