डोंबिवली पश्चिम येथील प्रभाग क्र.५० गरीबाचा वाडामधील प्रगती संकुल सूर्य कॉम्प्लेक्स ते हेमंत जनरल स्टोअर्स कुंभरखानपाडा, डी पी रस्त्याचे काम तसेच प्रभाग क्र.४९ राजू नगर रागाई मंदिर चाल परिसरात गटारे व पायवाट तयार करणे या विकास कामाच्या भूमीपूजनप्रसंगी नगरसेवक विकास म्हात्रे, नगरसेविका कविता म्हात्रे, नगरसेवक वामन म्हात्रे, माजी नगरसेवक माणिक म्हात्रे, पदाधिकारी, समस्त कार्यकर्ते त्या भागातील रहिवासी मोठया प्रमाणात उपस्थित होते.