आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

या अभियानांतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे मुबलक प्रमाणात स्वच्छ, सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे.

✅पात्रता निकष

  • अर्जदार भारताचा मूळ नागरिक असणे अनिवार्य आहे.
  • ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • ज्या घरात आधीपासून नळाद्वारे पाणीपुरवठा नाही, अशा घरांना प्राधान्य दिले जाते.
  • या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील लोकांनाच देण्यात येईल.

📄आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • वय प्रमाण पत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाइल नंबर
  • ईमेल आयडी

🌐 अधिकृत संकेतस्थळ

https://jaljeevanmission.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. तसेच आपल्या ग्रामपंचायतीत आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये देखील या योजनेचा अर्ज भरता येईल.