महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांसाठी भरती..
- निम्नश्रेणी लघुलेखक – ४ पदे
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी
- लिपिक टंकलेखक – १० पदे
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी
- प्रोसेस सर्व्हर – ५ पदे
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
- शिपाई – ८ पदे
- शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)
- नोकरी ठिकाण – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती
- प्रवेशपत्र – १४ सप्टेंबर २०१८ पासून
- परीक्षा (CBT) – २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ऑगस्ट २०१८
- अधिक माहितीसाठी – https://goo.gl/S5KwRU
- ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Yf5Gow
Related Articles
महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही प्रलंबित कामांचा परिणाम नागरिकांना सोसावा लागत असून यामुळे शासनाबद्दलची चुकीची प्रतिभा सर्वसामान्यांमध्ये पोहोचत आहे....
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडविण्यासाठी एक बैठक आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे झाली. मंत्री योगेश...
रिलायन्स गॅस पाईपलाईन्स लिमिटेड कंपनीकडून देहेन नागोठणे या इथेन पाईपलाईन प्रकल्पात ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईप लाईन गेली त्या शेतकऱ्यांना...