आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे.  

प्रशिक्षण कालावधी: ६ महिने.

शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड थेट लाभ हस्तांतरण (DBT) 

  • १२वी पास: ₹6,000
  • ITI/डिप्लोमा: ₹8,000
  • पदवीधर/पदव्युत्तर: ₹10,000

✅ पात्रता

– अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. 

– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा

– बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक केलेले असावे

– NAPS/MAPS योजनेचा लाभ घेतलेला नसावा

– सध्या कोणत्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला नसावा

📄 आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. शैक्षणिक प्रमाणपत्रे (१२वी/ITI/ डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर)
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. बँक पासबुक (आधारशी लिंक केलेले खाते)
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. ओळखपत्र (उदा. मतदान कार्ड)
  7. मोबाईल नंबर (आधार आणि बँक खात्याशी संलग्न)
  8. स्वयंघोषणापत्र (जर आवश्यक असेल तर)

📝 अर्ज कुठे करायचा?

 https://cmykpy.mahaswayam.gov.in/UserLogin.aspx या पोर्टलवर job seeker म्हणून रजिस्टर करावे.  

📞 अधिक माहितीसाठी संपर्क – 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला भेट द्या 

किंवा 1800 120 8040 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा