
१९६६च्या महाराष्ट्र चित्रपट नियमानुसार कलम १२१ मध्ये सांगितल्याप्रमाणे मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. लोकांना असे करण्यापासून रोखण्याचा अधिकार कोणत्याही मालकाला नाही. आम्ही त्याबद्दल अगदी स्पष्ट आहोत. मी विधानसभेत माझ्या प्रतिसादात हे स्पष्ट केले आणि मी अजूनही माझा निर्णय कायम ठेवत आहे.
‘मुंबई मिरर’ वर्तमानपत्रातील याविषयावर आज (१० ऑगस्ट २०१८) रोजी आलेली माझी मुलाखत : https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/multiplex-owners-are-misleading-moviegoers/articleshow/65345642.cms
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/the-big-screen-fleece/articleshow/65380000.cms
Facebook
Twitter
LinkedIn
Email