
रिलायन्स गॅस पाईपलाईन्स लिमिटेड कंपनीकडून देहेन नागोठणे या इथेन पाईपलाईन प्रकल्पात ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईप लाईन गेली त्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. येत्या १५ दिवसांत सक्षम प्राधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
Facebook
Twitter
LinkedIn
Email