आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना ३ टप्प्यांत केंद्र सरकारकडून ६००० आणि राज्य सरकारकडून  ६ हजार  असे एकूण १२ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. 

✅ पात्रता

– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा 

–  अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतीयोग्य जमीन असावी.  

– अर्जदार पीएम-किसान योजनेत नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. 

📄 आवश्यक कागदपत्रे

– शेतकरी ओळखपत्र (Farmer Card)

– आधार कार्ड

– बँक खाते पासबुक

– जमीन मालकीची कागदपत्रे

– अन्य आवश्यक कागदपत्रे (जसे की, शेतकरी म्हणून ओळखपत्र)

📝 अर्ज कुठे करायचा ?

१. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत नोंदणी करण्यासाठी, https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.