
शिक्षण समिती सभापती विश्वदिप पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या नवीन सभापती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. हा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग कार्यालय, मुख्य इमारत, तळ मजला शंकरराव चौक, कल्याण (प.) येथे संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक राजन आभळे, संदीप पुराणिक विनोद काळणं, मंदार टावरे, राजन चौधरी,श्रीकर चौधरी, इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Facebook
Twitter
LinkedIn
Email