आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

पेण नगरपरिषद मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.. १) मुक्ताईनगर येथिल रस्त्याचे भूमिपूजन.
२) चीचपाडा गावठाण अंतर्गत गटार व रस्त्याचे कॉक्रीटीकरण बांधकामाचे भूमिपूजन.
३) MMRDA च्या बाह्य रस्ते प्रकल्प (OARDS) आतंर्गत पेन बाह्यवळण रस्त्याचे भूमी पूजन.
४) विश्वेश्वर डांम्पिंग ग्राउंड बंद करून त्यावर मैदान तयार करण्याचे भूमिपूजन.
५) मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत जाम्बोशी कोलेटी रस्त्याचे भूमी पूजन.
या विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार प्रशांत ठाकूर, नागराधक्ष्य प्रीतम ताई पाटील, वैकुंठ पाटील, माजी मंत्री रवी सेठ पाटील, कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Leave a Comment

Related Articles

  • October 1, 2019

जननी आशिष या संस्थेतील मुलांसोबत वाढदिवस

लहान मुलांमध्ये आपलं बालपण शोधण्यात वेगळाच आनंद असतो. मुले ही देवाघरची फुले असं म्हंटलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली येथील जननी...

  • September 13, 2019

रायगड जिल्ह्यातील ताबाडडोह येथील नदी पुलाचे उद्घाटन

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ताबाडडोह येथील नदी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, राजेंद्र राऊत,...

  • September 13, 2019

रिंग रोडच्या कामाचे भूमीपूजन

पेण येथे एम.एम.आर.डी. ए.च्या माध्यमातून  प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, नगरसेवक, शासनाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक...