देशातील १ कोटी घरांच्या रुफ-टॉपवर सोलर पॅनल बसवून तेथील कुटुंबांना मोफत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आणि देशाचा सौरऊर्जा वापर वाढवणे
✅ पात्रता
- अर्जदार भारताचे नागरिक असावेत
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे
- मध्यम वर्ग आणि गरीब वर्गातील लोकांना प्राथमिकता दिली जाईल
- अर्जदाराचे आधार कार्ड बँक अकाउंटशी संलग्न असणे अनिवार्य आहे
📄 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- निवासी प्रमाणपत्र
- वीज बिल
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- शिधापत्रिका/रेशन कार्ड
- शपथपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
📝 अर्ज कुठे करायचा ?
अधिक माहितीसाठी pmsuryaghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.