रायगड दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृतिदिना निमित्त, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
रायगड दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृतिदिना निमित्त, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ताबाडडोह येथील नदी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, राजेंद्र राऊत,...
पेण येथे एम.एम.आर.डी. ए.च्या माध्यमातून प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, नगरसेवक, शासनाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक...
नवसाला पावणारा लालबागचा राजाच्या श्रीगणेशाचे आज परिवारासह दर्शन घेतले.