डोंबिवली येथील 90 फिट भागातील नगरसेवक साई शेलार यांच्या प्रभागातील एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 471 कोटी या निधीतून 30 कोटी 81 लक्ष रेल्वे समांतर रस्ता, चामुंडा सोसायटीतील गटारावर आर.सी. सी. कॉंक्रिटीकरण कामांचे भूमीपूजन संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक साई शेलार, चिंतामण पाटील, विनायक गायकवाड, गांगल मॅडम कार्यकर्ते व प्रभागातील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
Email