तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) यांच्यातर्फे ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ साजरा करण्यात आला.
‘श्रीनिवास मंगल महोत्सवा’च्या शुभप्रहरी मूर्तीपूजनाच्या आणि तोमाला सेवेच्या वेळी उपस्थित सर्व मान्यवर, भक्तगणांसोबत दर्शन घेतले…