आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

देशातील शहरी भागात स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी मोदी सरकारने स्वच्छ भारत (शहरी) अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत शहरी भागात सार्वजनिक सामुदायिक शौचालये बांधली जातात आणि स्वच्छताविषयक इतर उपक्रम राबवले जातात

✅पात्रता निकष

  • शहरी भागातील ज्या घरी शौचालय सुविधा उपलब्ध नाही किवा अस्वच्छ शौचालय सुविधा आहे, अशा घरात राहणारे कुठलेही भारतीय कुटुंब या अभियानात शौचालय बांधून घेण्यासाठी अर्ज करू शकते.

📄 आवश्यक कागदपत्र

  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • आधार कार्ड
  • आधार संलग्न खात्याचे बँक पासबुक

📝 sbm.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करून तुम्ही या अभियानात सामील होण्यासाठी अर्ज करू शकता.