आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

योजना

स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात देखील काम करणाऱ्या मातेला अर्थसाहाय्य पुरवून तिच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच बाळाला कुपोषित होण्यापासून वाचवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ✅...

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेद्वारे भूमिहीन शेतमजुरांसह चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकामगार, भट्टी कामगार अशा असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते  ✅पात्रता निकष...

‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून देशातील प्रत्येक कुटुंबाला या योजनेअंतर्गत पक्की घरे बांधून दिली जातात, महिला, भारतीय समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक आणि अनुसूचित जाती/जमाती...

या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना किमान वार्षिक उत्पन्न म्हणून दरवर्षी ३ टप्प्यांमध्ये ६००० रुपये इतके अर्थसाहाय्य करण्यात येते. ✅कोणाला लाभ घेता येईल ? राज्य सरकार...

या योजनेअंतर्गत १८-५० वर्षे या वयोगटातील सर्व देशवासीयांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचा जीवन जीवना विमा मिळतो. या योजनेत सामील असणाऱ्या प्रत्येक विमाधारकाच्या...

भारतातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्य निर्यात क्षेत्राचा शाश्वत विकास घडवणे, तसेच  मच्छीमारांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.  ✅ पात्रता सदर...

दर वर्षी केवळ १२ रुपये प्रीमियममध्ये पुरवण्यात येणारा हा एक अपघाती विमा आहे. ज्यातून एखाद्या सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात विमाधारक विकलांग झाल्यास कुटुंबीयांना...

देशातील १ कोटी घरांच्या रुफ-टॉपवर सोलर पॅनल बसवून तेथील कुटुंबांना मोफत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आणि देशाचा सौरऊर्जा वापर वाढवणे  ✅ पात्रता 📄 आवश्यक कागदपत्रे...

बाल मृत्युदरात घट आणि  गरोदर मातेच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने राज्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी करणाऱ्या व त्याठिकाणी...

जागोजागी शेततळे निर्माण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न यांमध्ये वाढ करणे.  लाभार्थी पात्रता १) शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर शेतजमीन असावी, कमाल मर्यादा नाही. २)...