डोंबिवली येथील 90 फिट खंबाळपाडा भागातील नगरसेवक साई शेलार यांच्या प्रभागात एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 471 कोटी या निधीतून 30 कोटी 81 लक्ष रु. चे मंगल सोसायटी ते म्हसोबा चौक, शंखेश्वर पार्क ते अंबरस्टार ते कल्याण रोड पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन संपन्न झाला. प्रसंगी नगरसेवक साई शेलार, नगरसेवक विशु पेडणेकर, चिंतामण पाटील, विनायक गायकवाड, गांगल मॅडम, शशिकांत कांबळे, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. #dombivli#khambalpada#development
Leave Your Comment