‘शेतकऱ्यांना शून्य वीज बिल’ या ध्येयाअंतर्गत भाजपा-महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना
📄 आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीपंपांची माहिती महावितरण कंपनीकडे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
✅ पात्रता
महाराष्ट्रातील ७.५ HP पर्यंत क्षमतेचे कृषिपंप वापरणारे सर्व शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
📝 अर्ज कुठे करायचा?या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. महावितरण कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
Leave Your Comment