मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. च्या बैठकीत आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री पियुषजी गोयल, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि इतर मान्यवर अधिकारी यांच्यासमवेत सहभाग.
या बैठकीत काही विशेष योजनांच्या घोषणा करण्यात आल्या.
१. डोंबिवली स्थानकातून १५ डब्यांची लोकल सुरु करणार.
२. डोंबिवली स्थानकात ६ सरकते जिने उभारणार.
आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे समस्त डोंबिवलीकर जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार!
Leave Your Comment