उल्हासनगर महानगरपालिका येथे नवीन गार्डनच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर पंचम कलानी, कुमार आयलानी, ओमी कलानी, जीवन इदणानी, अमर लुंड, शेरी लुंड व इतर मान्यवर उपस्थित होते.
उल्हासनगर महानगरपालिकेतील कॅम्प न.1, वॉर्ड न. 2 तेजुमल चक्की येथील रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी महापौर पंचम कलानी, ओमी कलानी, शुभगणी निकम, कमलेश निकम, प्रदीप रामचंदनी, प्रकाश माखिजा, महेश सुखरांनी, पदाधिकारी, इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विनामूल्य भव्य अटल आरोग्य महाशिबिर अटल मैदान पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. १ लाखाहून जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
डोंबिवली पश्चिम येथील प्रभाग क्र.५० गरीबाचा वाडामधील प्रगती संकुल सूर्य कॉम्प्लेक्स ते हेमंत जनरल स्टोअर्स कुंभरखानपाडा, डी पी रस्त्याचे काम तसेच प्रभाग क्र.४९ राजू नगर रागाई मंदिर चाल परिसरात गटारे व पायवाट तयार करणे या विकास कामाच्या भूमीपूजनप्रसंगी नगरसेवक विकास म्हात्रे, नगरसेविका कविता म्हात्रे, नगरसेवक वामन म्हात्रे, माजी नगरसेवक माणिक म्हात्रे, पदाधिकारी, समस्त कार्यकर्ते त्या […]
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. च्या बैठकीत आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री पियुषजी गोयल, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि इतर मान्यवर अधिकारी यांच्यासमवेत सहभाग. या बैठकीत काही विशेष योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. १. डोंबिवली स्थानकातून १५ डब्यांची लोकल सुरु करणार. २. डोंबिवली स्थानकात ६ सरकते जिने उभारणार. आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे समस्त […]
भाजपा विजयी संकल्प बाईक रॅली… भारतीय जनता पार्टी डोंबिवली 143 विधानसभा भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अमित शहा साहेब यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवा मोर्चाच्या वतीने रविवार दिनांक 3 मार्च २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजता महाबाईक रॅली चे कोपरगांव येथून सुरुवात करण्यात आली. या महाबाईक रॅलीमध्ये बीजेपी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, विभाग […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेत सह परिवार भराडी आईचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी उपस्थित भाविकांशी संवाद सुद्धा साधला.
‘केरलीय समाजम्’ डोंबिवली मॉडेल स्कूल च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक संदीपजी पुराणिक, राजनजी मराठे, प्रदीपजी नायर, मोहन नायर, नारायणजी, शाळेचे आजी माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘केरलीय समाजम्’ डोंबिवली मॉडेल हॉस्पिटल यांच्या अंतर्गत ‘मॉडेल डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. उल्हासजी कोल्हटकर, नगरसेवक संदीपजी पुराणिक, नगरसेविका सुनीताताई पाटील, पूजा म्हात्रे, प्रदीपजी नायर, मोहन नायर , प्राचार्य डॉ. विनय भोळे, नारायनजी, डॉ. अभयजी गायकवाड, व इतर मान्यवर उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४८ बावनचाळ, गणेशनगर मध्ये उद्यानाच्या राखीव भूखंडावर नागरिकांसाठी भव्य दिव्य उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. सदर उद्यनासाठी माझ्या आमदार निधीतून २ कोटी रुपये देण्यात येणार आहे. या उद्यानाच्या भूमिपूजनप्रसंगी नगरसेवक जनार्धन म्हात्रे, नगरसेविका रेखा म्हात्रे, नगरसेवक संदीप पुराणिक, नगरसेवक राजन आभळे, नगरसेविका खुशबू चौधरी, नगरसेविका वृषाली जोशी, नगरसेविका सुनीताताई पाटील, […]