खारघर ग्रामपंचायत इमारत येथे प्रभाग अ- विभागीय कार्यालय, रोड पाली (कळंबोली) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच प्रभाग ब- विभागीय कार्यालय उद्घाटन, कामोठे येथे प्रभाग – क विभागीय कार्यालय उद्घाटन, जुई कामोठे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आसुडगाव खांदा कॉलनी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, मोहल्ला (पनवेल) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, देवाळी तलाव पनवेल येथे देवाळे तलावाच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण […]
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारी बाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त, नगरसेवक विशू पेडणेकर आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा…
नगरसेवक महेश बाबुराव पाटील यांच्या वार्ड क्र. 82 मधील काँक्रीटीकरण विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी..
भारतीय जनता पार्टी मध्ये ठाकुरवाडी (जुनी डोंबिवली) प्रभाग क्रमांक 54 मधील तरुण तडफदार नेतृत्व श्री. कृष्णा बाळाराम पाटील. यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला. श्री. कृष्णा बाळाराम पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस पदी निवड केली. कृष्णा पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये हार्दिक […]
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटलबिहारी बाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त ठाणे येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आणि सर्व रक्तदात्यांसोबत सहभाग व संवाद!!!
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा क्रीडा कला महोत्सव पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमप्रसंगी शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री विनोदजी तावडे, राजनजी तेली, प्रमोदजी जठार, अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, भाई सावंत, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, खेळाडू व सिंधुदुर्गवासी या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते..
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्या दरम्यान मालवण तालुक्यातील हडी ग्रामसचिवालय आणि जैवविविधता माहिती केंद्र लोकार्पण सोहळा समारंभाप्रसंगी प्रमोद जठार, विजय जोशी ,अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, बाबा मोंडकर, समीर घारे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या माहिती केंद्रामुळे पर्यटकांना कोकणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळेलच आणि त्यामुळे पर्यटकांचा ओघही वाढेल अशी खात्री वाटते.
देशातील सर्वात मोठा क्रीडा मोहत्सव CM चषक अंतर्गत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी भाई सावंत, संदेश पारकर, अतुल काळसेकर, अतुल रावराणे,प्रभाकर सावंत, निलेश तेंडूलकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
रिलायन्स गॅस पाईपलाईन्स लिमिटेड कंपनीकडून देहेन नागोठणे या इथेन पाईपलाईन प्रकल्पात ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईप लाईन गेली त्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. येत्या १५ दिवसांत सक्षम प्राधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ‘न्यू इंग्लिश स्कुल सिनियर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स – फोंडाघाट सिंधुदुर्ग’ यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.