डोंबिवली येथील नगरसेवक राजन आभाळे यांच्या प्रभागात एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 471 कोटी या निधीतून प्रभागातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक साई शेलार, नगरसेवक विशु पेडणेकर, नगरसेवक राहुल दामले, नगरसेवक संदीप पुराणिक, नगरसेवक विश्वदीप पवार, सुरेश पुराणिक काका, चिंतामण पाटील, शशिकांत कांबळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये डोंबिवली येथील जनसंपर्क कार्यालयात प्रवेश घेतला. सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!
डोंबिवली येथील 90 फिट खंबाळपाडा भागातील नगरसेवक साई शेलार यांच्या प्रभागात एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 471 कोटी या निधीतून 30 कोटी 81 लक्ष रु. चे मंगल सोसायटी ते म्हसोबा चौक, शंखेश्वर पार्क ते अंबरस्टार ते कल्याण रोड पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन संपन्न झाला. प्रसंगी नगरसेवक साई शेलार, नगरसेवक विशु पेडणेकर, चिंतामण पाटील, विनायक गायकवाड, […]
डोंबिवली येथील 90 फिट भागातील नगरसेवक साई शेलार यांच्या प्रभागातील एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 471 कोटी या निधीतून 30 कोटी 81 लक्ष रेल्वे समांतर रस्ता, चामुंडा सोसायटीतील गटारावर आर.सी. सी. कॉंक्रिटीकरण कामांचे भूमीपूजन संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक साई शेलार, चिंतामण पाटील, विनायक गायकवाड, गांगल मॅडम कार्यकर्ते व प्रभागातील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
नवसाला पावणारा लालबागचा राजाच्या श्रीगणेशाचे आज परिवारासह दर्शन घेतले.
कुडाळ तालुक्यातील निवजे गावातील सरपंच, पाच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी निलेश तेंडुलकर, प्रभाकर सावंत, दादा बेळणेकर, चारुदत्त देसाई, चेतन धुरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
बोईसर येथे भारतीय जनता पार्टी आयोजित कार्यकर्ता संमेलन प्रसंगी कार्यकर्त्यांसह संवाद साधला. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सर्वांचे अभिनंदन!
भारतीय जनता पार्टी नवी मुंबई विजय संकल्प बूथ कार्यकर्ता संमेलनात सहभागी सर्व भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना.
श्रावण महिन्यात गेली ५२ वर्षे डोंबिवली येथील खिडकाळेश्वर मंदिरात गुजराती समाजातर्फे महादेवाचे पूजन आणि अतिशय रुचकर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही त्याचा लाभ घेतला.
आगरी समाजाचे श्रद्धास्थान असलेले बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या आश्रम बचाव समिती आयोजित बाबांच्या भक्तांचा महामेळाव्याला आज विरार येथे भेट दिली. या मेळाव्यात न्यायालयाचा निकाल तसेच कायदा व सुव्यवस्थेचाचा आदर ठेऊन सर्वांच्या सहकार्यांनी कायदेशीररित्या लढा देऊन योग्य तो मार्ग काढु असे आवाहन उपस्थित भक्तांना केले.