आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

योजना

कुडा-मातीच्या घरात राहणाऱ्या किंवा बेघर असणाऱ्या, अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मालकीचे पक्के घर उपलब्ध करून देणे.  

महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना ₹ ६००/-दरमहा पेन्शन दिली जाते. केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.  फायदे ✅ पात्रता...

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत, निराधार व्यक्ती, विधवा, अपंग, आणि इतर गरजू लोकांना आर्थिक मदत दिली जाते.  ✅ पात्रता 📄 आवश्यक असलेली विशिष्ट कागदपत्र 📝...

अनुसूचित जाती/जमातीतील पुरुष तसेच सर्व समाजघटकांतील महिला होतकरु उद्योजकांना पाठबळ मिळावे यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देण्यात येते. ✅...

देशाच्या ग्रामीण भागात हागणदारीमुक्त गावांची संख्या (ODF Villages) वाढवणे, तसेच घन कचरा व स्वच्छतेचं योग्य व्यवस्थापन करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र...

देशातील शहरी भागात स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी मोदी सरकारने स्वच्छ भारत (शहरी) अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत शहरी भागात सार्वजनिक सामुदायिक शौचालये बांधली जातात आणि...

राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे मागासवर्गातील होतकरू महिला उद्योजिकांना  अर्थसाहाय्य पुरवले जाते.