भारतीय जनता पार्टी मध्ये ठाकुरवाडी (जुनी डोंबिवली) प्रभाग क्रमांक 54 मधील तरुण तडफदार नेतृत्व श्री. कृष्णा बाळाराम पाटील. यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला. श्री. कृष्णा बाळाराम पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस पदी निवड केली. कृष्णा पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
Leave Your Comment