हजार शब्दांत जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते.. आज जागतिक छायाचित्र दिन
सन १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रेंच सरकारने पेटंट विकत घेतले व या आविष्काराला संपूर्ण जगात मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.
Leave Your Comment