नमो ड्रोन दीदी योजनेमध्ये महिला बचत गटांच्या मध्यमातून महिलांच्या उत्पन्नात १ लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेतीला चालना दिली जाते.
महिलांसाठी पात्रता
– अर्जदार १८ वर्षांवरील महिला असावी
– किमान दहावी उत्तीर्ण असावी
– दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाची सदस्य असणे बंधनकारक आहे.
कर्जाचे प्रमाण
– कर्जाचे प्रमाण ड्रोन खरेदीसाठी एनडीडीवाय योजनेतून ८०% रुपये ८ लाख दिले जातील.
– उर्वरित रक्कम AIF कडून ३% सबव्हेन्शनवर कर्ज म्हणून मिळू शकते.
प्रशिक्षण
– जवळच्या आरपीटीमध्ये १५ दिवसांचे पायलट प्रशिक्षण घ्या.
– ड्रोन असिस्टंटच्या बाबतीत, RPTO मध्ये ५ दिवसांचे प्रशिक्षण घ्या.
अर्ज कुठे करावा ?
– दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही बचत गटात नावनोंदणी करा.
अधिक माहितीसाठी
अधिकृत वेबसाइट :- https://namodronedidi.php-staging.com/
Leave Your Comment