महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे.
प्रशिक्षण कालावधी: ६ महिने.
शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड थेट लाभ हस्तांतरण (DBT)
✅ पात्रता
– अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे.
– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
– बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक केलेले असावे
– NAPS/MAPS योजनेचा लाभ घेतलेला नसावा
– सध्या कोणत्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला नसावा
📄 आवश्यक कागदपत्रे
📝 अर्ज कुठे करायचा?
https://cmykpy.mahaswayam.gov.in/UserLogin.aspx या पोर्टलवर job seeker म्हणून रजिस्टर करावे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क –
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला भेट द्या
किंवा 1800 120 8040 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
Δ
Leave Your Comment