खारघर ग्रामपंचायत इमारत येथे प्रभाग अ- विभागीय कार्यालय, रोड पाली (कळंबोली) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच प्रभाग ब- विभागीय कार्यालय उद्घाटन, कामोठे येथे प्रभाग – क विभागीय कार्यालय उद्घाटन, जुई कामोठे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आसुडगाव खांदा कॉलनी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, मोहल्ला (पनवेल) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, देवाळी तलाव पनवेल येथे देवाळे तलावाच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave Your Comment