देशातील शहरी भागात स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी मोदी सरकारने स्वच्छ भारत (शहरी) अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत शहरी भागात सार्वजनिक सामुदायिक शौचालये बांधली जातात आणि स्वच्छताविषयक इतर उपक्रम राबवले जातात
✅पात्रता निकष
शहरी भागातील ज्या घरी शौचालय सुविधा उपलब्ध नाही किवा अस्वच्छ शौचालय सुविधा आहे, अशा घरात राहणारे कुठलेही भारतीय कुटुंब या अभियानात शौचालय बांधून घेण्यासाठी अर्ज करू शकते.
📄 आवश्यक कागदपत्र
पासपोर्ट आकाराचे फोटो
आधार कार्ड
आधार संलग्न खात्याचे बँक पासबुक
📝 sbm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करून तुम्ही या अभियानात सामील होण्यासाठी अर्ज करू शकता.
Leave Your Comment