रशियात मॉस्को येथे १६ ते १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशिप्स स्पर्धेत आपल्या डोंबिवलीतील अमेय शिंदे याने ‘सुवर्ण’ तर ईश्वरी मिलिंद शिरोडकर हिने ‘रौप्य’ पदक पटकावले. तसेच या जोडीने डबल्समध्ये ही सुवर्ण पदक पटकावले.
समस्त डोंबिवलीकरांतर्फे दोघांचे, त्यांच्या शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
Leave Your Comment