की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

कोकण महोत्सव 2019

गेली कित्येक वर्षे डोंबिवलीतील कोंकणी माणसासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या लोकसेवा समिती आयोजित कोकण महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान पारंपरिक पालखी सोहळ्यासह करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर विनिता राणे, नगरसेवक विशु पेडणेकर, संदिप पुराणिक, संजू बिरवाडकर, भाई देसाई, मनसे नेते राजेश कदम, लोकसेवा समिती डोंबिवलीचे अध्यक्ष बाळा परब, आत्माराम नाटेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. १३ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यानच्या या महोत्सवात कोकणातील पारंपरिक खेळ तसेच अस्सल कोंकणी लज्जतदार पदार्थांची मेजवानी अनुभवण्यासाठी डोंबिवलीकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती…

अभिप्राय द्या..

Close Menu