की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धा २०१९

डोंबिवली जिमखाना आयोजित ‘जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धा २०१९’ चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विश्वास पुराणिक, दिलीप भोईर, स्पर्धक व इतर मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu