की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

जेष्ट नागरिक कट्टा व मोफत वृत्तपत्र वाचनालय!

 

भारतीय जनता पार्टी, ठाणे खोपट येथील ‘जेष्ट नागरिक कट्टा व मोफत वृत्तपत्र वाचनालय’चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावखरे, संदीप लेले, कृष्णा पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश राऊळ, नगरसेवक, सर्व मान्यवर पदाधिकारी व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu