सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्या दरम्यान मालवण तालुक्यातील हडी ग्रामसचिवालय आणि जैवविविधता माहिती केंद्र लोकार्पण सोहळा समारंभाप्रसंगी प्रमोद जठार, विजय जोशी ,अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, बाबा मोंडकर, समीर घारे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
या माहिती केंद्रामुळे पर्यटकांना कोकणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळेलच आणि त्यामुळे पर्यटकांचा ओघही वाढेल अशी खात्री वाटते.
Leave Your Comment