की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

राज्यस्तरीय सब ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

दि. 11 ते 13 नोव्हेबर 2018 रोजी लातूर येथे झालेल्या 16 वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्हा संघ उपविजयी झाल्याबद्दल सर्व खेळाडूचे अभिनंदन व पुढील स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा. बक्षीस समारंभाप्रसंगी परीक्षक मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu