की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

तरुणांना संधी मिळण्यासाठी ‘श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा’!

आज भारतामध्ये तरुणांना स्वत:चे उद्योग उभारता यावेत यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. याकरिता आपण घेऊन येत आहोत एक नाविन्यपूर्ण उपक्रम ‘श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा’. या उपक्रमातून तरुणांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी कशा प्राप्त होऊ शकतील या दृष्टीने काही महत्त्वाची ठोस पावले उचलणार आहोत.

मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्यामुळे आज महाराष्ट्रात अनेक देश-विदेशातील उद्योजक स्वतःचे नवनवीन उद्योग चालू करत आहेत. या उद्योजकांना, त्यांच्या उभ्या रहात असलेल्या उद्योगांना व आजच्या तरुणाईला एकत्र आणण्याचे काम आपण ‘श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा’ या माध्यमातून करणार आहोत.

चला तर आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या उभारणीसाठी काम करूया.

#श्रीगणेशा_स्वयंरोजगाराचा #NarendraModi #DevendraFadnavis #Employment #Maharashtra #Youth #Opportunities #Entrepreneur #NewIndustries

अभिप्राय द्या..

Close Menu