ठाणे जिल्ह्यातील भव्य, आकर्षक व विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण असणाऱ्या ‘नमो रमो नवरात्री’ दांडिया उत्सवात सर्वांनी जरूर सहभागी व्हा.. नऊ दिवस चालणाऱ्या या पावनपर्वात नऊ रंगाच्या नऊ छटा अनुभवा..
दि. १० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८
वेळ: सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत
स्थळ: वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली (पू.)